आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:52 IST2018-11-26T15:52:04+5:302018-11-26T15:52:10+5:30
येवला : सोमवारी येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर ऊन्हाळ कांद्याची आवक १५ हजार क्विंटल झाली असून बाजारभावात घसरण झाली असून उन्हाळ कांदा सरासरी २२५ रु पये भाव मिळाला.

आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरले
ठळक मुद्देकांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापुर इ. ठिकाणी मागणी सर्वसाधारण आहे.सोमवारी येवला कृषी बाजार आवारात व अंदरसूल उपबाजार आवारात कांद्याची एकूण आवक कांदा आवक १५ ह
येवला :
सोमवारी येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर ऊन्हाळ कांद्याची आवक १५ हजार क्विंटल झाली असून बाजारभावात घसरण झाली असून उन्हाळ कांदा सरासरी २२५ रु पये भाव मिळाला.
येवला बाजार समतिीत ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १०० ते ४५० रूपये तर सरासरी २२५रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर अंदरसूल उपबाजार आवारात कांदा तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १४,५८५ क्विंटल झाली असून ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १०० ते ५६१रूपये तर सरासरी२००रूपये प्रति क्विंटल पर्यंत होते.