शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढल्याने डाळिंबाचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:39 IST

पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार फळबाजारात नाशिकसह अन्य परजिल्ह्यातून येणाऱ्या डाळिंब मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यातच थंडीमुळे डाळिंबाची मागणी घटल्याने बाजारभाव कोसळले आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला २० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे.

पंचवटी : पेठरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार फळबाजारात नाशिकसह अन्य परजिल्ह्यातून येणाऱ्या डाळिंब मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यातच थंडीमुळे डाळिंबाची मागणी घटल्याने बाजारभाव कोसळले आहेत. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला २० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे.नाशिक फळबाजारातून कोलकाता, दिल्ली, बिहार तसेच उत्तर प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जाते. तसेच गेल्या काही दिवसांपासून सफरचंदाची आवक वाढलेली आहे. किरकोळ बाजारात सफरचंद ३० ते ४० रु पये किलो दराने मिळत असल्याने ग्राहक डाळिंब, सफरचंदला पसंती देत आहेत. जम्मू-काश्मीर येथून सफरचंदाची आवक होते. दिल्लीत सफरचंद दाखल झाल्यानंतर सदर माल संपूर्ण भारतभर रवाना केला जातो.  विशेष म्हणजे यंदा सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सध्या हिवाळा सुरू झाल्याने थंडीची लाट पसरत आहे. थंडीमुळे डाळिंब फळाला तडे जातात.काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने डाळिंबाला सुकत आहे. नुकसान नको म्हणून शेतकरीबांधव डाळिंबाचा खुडा करून विक्र ीसाठी बाजार समितीत आणत आहे. फळबाजारात  संगमनेर, अहमदनगर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून डाळिंबाला विक्रीसाठी नाशिक बाजार समितीत येत असतो.शिवार सौदे बंदकाही दिवसांपासून डाळिंबाला बाजारभाव नसल्याने मंदी पसरलेली आहे. पूर्वी शेतात जाऊन व्यापारी डाळिंब मालाचे शिवार सौदे करायचे. मात्र मंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून शिवार सौदे बंद असल्याचे डाळिंब आडत्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड