मुंबईमधील धुक्यामुळे ‘राज्यराणी’ तीन दिवस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:54 IST2017-12-12T00:50:53+5:302017-12-12T00:54:30+5:30
मनमाड : मुंबई उपनगरात पसरलेल्या दाट धुक्यामुळे गाडी क्रमांक २२१०२ व २२१०१ मनमाड-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस दि. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईमधील धुक्यामुळे ‘राज्यराणी’ तीन दिवस रद्द
ठळक मुद्देमुंबईमधील धुक्यामुळे ‘राज्यराणी’ तीन दिवस रद्द
मनमाड : मुंबई उपनगरात पसरलेल्या दाट धुक्यामुळे गाडी क्रमांक २२१०२ व २२१०१ मनमाड-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस दि. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या सर्वत्र पडणाºया दाट धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत. ही गाडी रद्द झाल्याने मनमाड परिसरातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.