शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

इगतपुरीत तलावात बुडुन एकाच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 7:38 PM

शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत.

इगतपुरी : शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत.या बाबत सविस्तर माहीती अशी बुधवारी ( दि. ४ ) रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शहरातील कीरण जनार्दन जव्हारकर ( ६५ ) नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी शहरातील रेल्वे तलावर गेले होते. पोहत असतांना त्यांचा बुडुन मृत्यु झाला. या पूर्वीही या तलावात अनेक जन मृत्युमुखी पडले आहेत . अनेक लोकांनी या तलावात आत्महत्या केल्या आहेत. रेल्वे तलावाच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेच्या आय .डब्ल्यू . या विभागाची असताना त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या तलावाद्वारे रेल्वे कॉलनी, रेल्वे स्थानक, रेल्वे रु ग्णालय या मुख्य ठिकाणी रोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने या तलावाच्या सुरक्षेविषयी लक्ष देणे आवश्यक आहे. पोलीसांनी पंचनामा करून कीरण जहारकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रु ग्णालयात पाठवला असुन इगतपुरी पोलीस ठाण्यात आकिस्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास सुरु आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेDeathमृत्यू