शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

औंदाणे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:36 PM

बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे दारूबंदीचा ठराव महिलांच्या आक्रमक पवित्र्याने पारित करण्यात आला आहे. यामुळे रणरागिणींची एकजुटीमुळे ग्रामसभा वादळी ठरली.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे दारूबंदीचा ठराव महिलांच्या आक्रमक पवित्र्याने पारित करण्यात आला आहे. यामुळे रणरागिणींची एकजुटीमुळे ग्रामसभा वादळी ठरली.येथील महादेव मंदिरात उपसरपंच विजया निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. गावातील तरु ण व्यसनाधिन होत असल्याने व दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.यामुळे महिलांनी उग्ररूप धारण करत दारूबंदीसाठी ठराव करण्यासह गावातील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची मागणी केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी महिलांना अवैध दारू विक्र ीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्या शर्मिला गोसावी, नानाजी चव्हाण, शकुंतला नवरे, रवींद्र गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत