शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेने कारचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:25 IST

चांदवड : तालुक्यातील तांगडी फाट्याजवळ देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कारचालक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देअल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक

चांदवड : तालुक्यातील तांगडी फाट्याजवळ देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कारचालक जागीच ठार झाला.या अपघातात ठार झालेला तरुण शेखर गणपत कोतवाल (३३)रा. चांदवड याचे निधनाचे वृत्त चांदवड येथेच चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलंग व मित्र परिवाराने प्रचंड गर्दी केली होती. मनमिळाऊ व सर्वाचा परिचित शेखर कोतवाल यांचे निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त होत आहे. चांदवड देवळा रोडवर सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी पावने दोन वाजेच्या सुमारास चांदवडकडून देवळ्याकडे जाणारी मालट्रक (क्र. टीएन २९ बीएस ६०८०) व देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार (क्र. एमएच १५ सीएम ०५७३) यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कार ट्रकखाली सापडून त्यात शेखर गणपत कोतवाल ( ३३) रा. चांदवड हा जागीच ठार झाला. अपघाताचे वृत्त समजताच वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील, हवालदार रमेश आवारे , कॉ.अनिल गांगुर्डे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांनी मृतास चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. पोलीसानंी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :carकारAccidentअपघात