शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

कसारा घाटात दुचाकीच्या पिकअपला धडकेने चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 5:47 PM

इगतपुरी : कसारा घाटात एक बाईक रायडरची उलट्या दिशेने येणाऱ्या पिकअपजोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.२३) घडली.

ठळक मुद्देपिकअपजोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु

इगतपुरी : कसारा घाटात एक बाईक रायडरची उलट्या दिशेने येणाऱ्या पिकअपजोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.२३) घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लतीफवाडीजवळ बाईक रायडर (एम एच ०३ डी बी २४२२) नाशिककडे जोरदार जात असतांना उलट्या दिशेने येणाºया पिकप (एम एच १४ इ एम ९२२८) ला उजव्या बाजुस जोरदार धडक दिल्याने बाईक चालक अरविंद सुब्रमण्यम (मुबंई) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला.या वेळी तात्काळ मदतीला एन एल घोटी टोल प्लाझा रु ग्णवाहिका राजेंद्र मोरे, प्रवीण सोनवणे, नारायण वळकंदे, व पेट्रोलिंग टीम अनिल ठाकूर, धीरज सोनवणे, विजय कुंडगर, जाईद खान, दीपक शिंदे यांनी जखमीला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास कसारा पोलीस करत आहे. (फोटो २३ कसारा)