चालकाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:08 IST2018-02-12T01:07:21+5:302018-02-12T01:08:35+5:30

 The driver beat the traffic police | चालकाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण

चालकाकडून वाहतूक पोलिसांना मारहाण

ठळक मुद्देनो इंट्रीमध्ये कार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


नाशिक : नो इंट्रीमध्ये कार चालवून कर्तव्यावरील दोघा वाहतूक पोलीस कर्मचाºयांना शिवीगाळ तसेच मारहाण करणाºया दोघा संशयितांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़
अशोक देवराम आहेर (३४, रा. भोंडाळी, ता. इगतपुरी), सोमनाथ त्र्यंबक गायकवाड (२४, रा. बोल्हेगाव, ता. जि. नगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्यात शहर वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई झनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि.१०) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ते आपल्या सहकाºयासमवेत

Web Title:  The driver beat the traffic police