शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

कनाशीच्या मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:41 PM

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकळवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नाराजी

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.कनाशी मेनरोडवर कित्येक महिन्यापासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे, रस्त्यावर गटारगंगा झालेली आहे. सदर मोरीचे सिमेंट पाईप चोकअप झाले असल्याने रस्त्यावर सांडपाणीचे साम्राज्य तयार होत आहे. पावसाळ्यात तर नागरिकांना मोठया प्रमाणात या समस्येला तोंड देण्याची वेळ आली होती.नागरिकांच्या घरामधून पावसाळयाचे पाणी वाहत होते. ग्रामपंचायतने संबंधित विभागाला सूचना देऊन सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलेही कार्यवाही केली गेली नाही. सदर रस्त्यावरून विद्यार्थ्यांना सांडपाण्यामधून ये-जा करावी लागत आहे. तसेच रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे तेथे खड्डे तयार होऊन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.पिंपळा रस्त्यावरील मोरी पुर्णपणे चोकअप झाल्यामुळे कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील सांडपाणी जवळच्याच गटारीत उतरविण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही.मुख्य रस्त्यावरील मोरी बंद झाली असल्याने रस्त्यावरून ये जा करतांना दुर्गंधी पसरत असून सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना साथक्षच्या रोगांना सामोरे जावण्याची वेळ येवू लागली आहे. त्यामुळे सदर मोरीे दुरूस्तीचे काम लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी एकनाथ महाले, विलास बोरसे, प्रकाश महाले, प्रंशात गोविंद, योगेश महाले, नारायण बोरसे, अशोक बोरसे, संजय बागुल, काशिनाथ बोरसे, विश्वनाथ बोरसे, दादा पाटील, विवेक पाटील, राजेद जाधव, भास्कर पगार, संतोष बिरारी आदी नागरिकाकडून होत आहे.कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रामभरोसे कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- नितीन बोरसेउपसरपंच, कनाशी.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स