शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड परिसरात डॉ़ आंबेडकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:10 IST

परिसरातील विविध संस्था, सोसायटी आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

नाशिकरोड : परिसरातील विविध संस्था, सोसायटी आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  देवी चौक येथील महाकर्मभूमी बुध्दविहार ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन अ‍ॅड. सुनील मराठे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बुध्दविहार ट्रस्टचे अध्यक्ष विलास गांगुर्डे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश बागुल, भारतीय बौध्द महासेभेचे शहर अध्यक्ष प्रवीण बागुल, सरचिटणीस चारूदत्त भालेराव, माणिक साळवे, रविकांत भालेराव, अमोल घोडे, बाळासाहेब पगारे, विकास पगारे, प्रभाकर कांबळे, संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.संत आईसाहेब विद्यालयपळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी सुमित्रा वाडेकर व संतोष गायधनी यांचे आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. विद्यार्थी मंचने आंबेडकरांच्या जीवनावर विविध गिते सादर केली. श्रावणी गायखे हीने रमाई यांच्यावर एकपात्री नाटक तर मानसी गायधनी हीने ‘मी आंबेडकर बोलतोय’ यावर भाषण केले. बी. बी. थोरात यांनी आंबेडकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. अध्यक्षस्थान सृष्टी सरोदे हीने भूषविले. सूत्रसंचालन धनश्री सोनवणे व आभार नीलिमा वाघ हीने मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, अशोकराव गायधनी, रामदास गायधनी, रमेश मोरे, चंद्रभान आगळे, विनोद ढेरिंगे, लक्ष्मण जाधव, नाना सरोदे, मुख्याध्यापक टी.के. गाडे, एस. व्ही. बोरसे, एम. डी. संधान, एस. ए. जाधव, व्ही. वाय. पवार आदी उपस्थित होते

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीNashikनाशिक