शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ओबीसीमधुन आरक्षण देण्याची मागणी करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:50 IST

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे याचाविचार राज्य आणि केंद्र शासनाने करावा. ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन ओबीसी मराठा वाद वाढवु नये. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आथ्र्कििविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

ठळक मुद्देनरेंद्र पाटील : मराठा समाज राज्य समन्वयकांच्या बैठकीत व्वक्त केले मत

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे याचाविचार राज्य आणि केंद्र शासनाने करावा. ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन ओबीसी मराठा वाद वाढवु नये. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आथ्र्कििविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठकशनिवारीयेथील औरंगाबाद रोडवरील हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत पाटील बोलत होते. प्रारंभी खासदार संभाजीराजे भोसले यशराजे भोसलेयांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तलवारीचे अनावरण करण्यात आले.पाटील पुढे म्हणाले, मराठा क्रांती मोचार्च्यावेळी ओबीसी समाज आपल्या बरोबर होता. इतकेच नव्हे तर इतरही समाजाचे लोक मोचार्त सहभागी झाले होते. आम्हाला ओबीसी मधुन आरक्षण द्यावे अशी मागणी आपण करुन वाद वाढवु नये. राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे मराठा समाजाची ताकद िवभागली गेली आहे. समाजाची लढाई लढताना सवांर्नी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवुन आंदोलनात उतरले पािहजे असेही पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनाने आतापर्यत पाटील महामंडळाला एक रुपयाही िदला नाही. जे कागदावर आहे ते पासबुकात उतरेल तेव्हाच खरे असेही त्यांनी सांगितले. आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनािशवाय पयार्य नाही. असेही पाटील यांनी यावेळी सांिगतले.याप्रसंगी बोलताना प्रा.्एन एम तांबे यांनी मराठा आरक्षणाची पाश्वर्भूमी सांिगतली. िबटीश कळापासून मराठा समाजाला आरक्षण होते. १९५० नंतर ते बंद झाल्याचे मत व्यक् करुन वेगवेगळ्या आयोगांची मािहती िदली.मराठा समाजाला आरक्षण देणे ही केवळ राज्य सरकारची नव्हे तर केंद्र सरकारचीही जबाबदारी आहे त्यादृष्टीने िवचार व्हावा असे मत मांडले.औरंगाबाद येथील राजेंद्र दाते पाटील यांनी सुप्रीम कोटार्ने २०१८ च्या कायद्याला नव्हे तर त्याच्या अंमलबजावणीला स्थिगती िदली असल्याची मािहती िदली. आता राज्य शासनाला िहमतीने काम करुन वटहुकुम काढावा लागले असे मत व्यक्त केले. अ‍ॅड श्रीराम पिंगळे यांनी िविवधकायदेिवषयक बाबींची मािहती देउन उपिस्थतांच्या शंकांचे िनरसन केले. राजेंद्र बाढरे यांनी प्रत्येक पक्षातील मराठा नेत्यांनी आपापल्या पक्षश्रेष्टींववर दबाव आणावा असे मत व्यकक् केले. बैठकीचे प्रास्तािवक करण गायकर यांनी केले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिक