शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका, नाशकात मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 15:44 IST

नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थार्ंना झोलेल्या माराहान प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभिर्याने दखल घेतली असून शिक्षण अधिकआऱ्यांना शिक्षण हक्‍क कायद्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई-2009) नुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकरारची शारीरीक, मानसिक, शिक्षा देण्यास मनाई आहे. असे असताना एमराल्ड शाळेतील विद्यार्थ्यांना गंभीर ...

ठळक मुद्देएमराल्डप्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी घेतली दखल उपसंचालकांचे शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना पत्र शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यास मनाई

नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थार्ंना झोलेल्या माराहान प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभिर्याने दखल घेतली असून शिक्षण अधिकआऱ्यांना शिक्षण हक्‍क कायद्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहे. शिक्षण हक्क कायदा (आरटीई-2009) नुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकरारची शारीरीक, मानसिक, शिक्षा देण्यास मनाई आहे. असे असताना एमराल्ड शाळेतील विद्यार्थ्यांना गंभीर मारहान केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला होता. या प्रकरणानंतर संबंधित शाळेची मान्यता तत्काळ रद्द करण्याची शिफारस मनपा शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे मनमानी कारभार करून विद्यार्थी व पालकांचा आर्थिक व मानसिक छळ करणार्‍या शिक्षण संस्थांना दणका बसला असतानाच शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करून नये असे पत्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या आदेशाची महापालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासणी तत्काळ अंमल बजावणी केली असून नाशिक महापालिकेच्या शाळांसह शहरातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना या पत्राची प्रत पाठवून शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारिरीक अथवा मानसिक शिक्षा देण्यास मनाई असल्याचे सूचित केले आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारिरीक शिक्षा केली जात असल्याचे निदर्शनास येत असून अशाप्रकारच्या घटनांना आवर घालण्यासाठी शिक्षणाधिकारी स्तरावरून दक्षता पथक स्थापन करून शिक्षक व पालकांची बैठक घेऊन याविषयी जनजागृती करण्याचे आवाहनही शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळा