आपच्या पेठ तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 18:17 IST2020-07-05T18:17:07+5:302020-07-05T18:17:45+5:30

पेठ : आम आदमी पक्षाच्या पेठ तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सिताराम भोये यांची निवड करण्यात आली आहे.

Dnyaneshwar Bhoye as your Peth taluka president | आपच्या पेठ तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोये

आपच्या पेठ तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर भोये

ठळक मुद्दे पेठ तालुक्याच्या राजकारणात आपने शिरकाव केला आहे.

पेठ : आम आदमी पक्षाच्या पेठ तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सिताराम भोये यांची निवड करण्यात आली आहे.
आपचे प्रदेश सचिव जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भोये यांची निवड घोषीत करण्यात आली. यावेळी प्रदेश संयोजक अ‍ॅड. जावेद काझी, सचिव धनंजय शिंदे उपस्थित होते. ज्ञानेश्वर भोये यांनी यापूर्वी भाजप, कॉग्रेस पक्षात काम केले आहे. ज्ञानेश्वर भोये यांच्या माध्यमातून पेठ तालुक्याच्या राजकारणातआपने शिरकाव केला आहे.

(फोटो 05 भोये)

Web Title: Dnyaneshwar Bhoye as your Peth taluka president