शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

राष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:57 PM

राष्ट्रसेविका समितीचे पथसंचलन नाशिक : राष्ट्र सामर्थ्यशाली व्हायचे असेल तर राष्ट्रातील प्रत्येक स्त्री सर्वार्थाने सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष शशी अहेर यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रसेविका समितीच्या वतीने जिल्हा पथसंचलन संचलन मार्गात सडा-रांगोळ्या काढून ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत

नाशिक : राष्ट्र सामर्थ्यशाली व्हायचे असेल तर राष्ट्रातील प्रत्येक स्त्री सर्वार्थाने सक्षम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष शशी अहेर यांनी केले.राष्ट्रसेविका समितीच्या वतीने आयोजित जिल्हा पथसंचलन समारोपप्रसंगी शशी अहेर बोलत होत्या. सद्यस्थितीत तर महिलांनी सामाजिक, मानसिक, आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलवान होणे अतिशय गरजेचे असून स्वत:वर होणाºया अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आता आपल्याला खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी आमदार सीमा हिरे, नगरसेवक छाया देवांग यांच्या हस्ते ध्वजपूजन करून संचलनाला प्रारंभ करण्यात आला. आमदार सीमा हिरे, नगरसेविका छाया देवांग, डॉ. दीपाली कुलकर्णी, माजी आमदार निशिगंधा मोगल, भाग्यश्री ढोमसे, मंजूषा दराडे, महेश हिरे, अनिल चांदवडकर, दिलीप देवांग, राकेश ढोमसे, सचिन कुलकर्णी, बाजीराव पाटील, मंगेश खाडीलकर, किरण क्षत्रीय, अंकुश बरशिले आदी पथसंचलनात सहभागी झाले होते.दोनशे सेविकांचा सहभागनाशिक शहरासह पाच तालुक्यांतून आलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या गणवेशधारी २०० सेविकांसह १०० सेविकांचे घोषपथकाने पवननगर, तोरणानगर, महाकाली चौक, राजरत्नगर, उत्तमनगरमार्गे शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. संचलन मार्गात सडा-रांगोळ्या काढून ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.