शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:59 IST

नाशिक- शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत काम करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यातील सुमारे 900हून अधिक कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन झालेले नसून, शासनाने वेतन अनुदान न दिल्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यापासून प्रतीक्षा: आजपासून आंदोलनाची तयारी

नाशिक- शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत काम करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यातील सुमारे 900हून अधिक कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन झालेले नसून, शासनाने वेतन अनुदान न दिल्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रत्येक जिल्'ात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय स्तरीय प्रशिक्षण, संशोधन, अभ्यासक्रम विकसन, मूल्यमापन इत्यादी बाबत शिखर संस्था म्हणून काम करते. या संस्थेत ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, लेखापाल, लघुलेखक, कार्यशाळा सहाययक, ग्रंथपाल, सांख्यिकी सहाय्यक, लिपिक, शिपाई असे अनेक पदे कार्यरत आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने या कर्मचाºयांच्या वेतनातून 25 ते 30 टक्के रक्कम कपात करून ती गणेशोत्सव काळात देण्याचे कबूल केले. प्रत्यक्ष ही रक्कम तर मिळालीच नाही, उलट मे महिन्यापासून नियमित वेतन देखील अनुदानाअभावी बंद करण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यापासून कर्मचारी वेतनाची व अनुदानाची प्रतीक्षा करीत असून, या काळात घरांचे हप्ते, मुलं बाळांचे शिक्षण, आजारपण, घरखर्च, शासनाचे देयके भरणे देखील मुश्कील झाले आहे. शिवाय कोरोनाचे संकट डोक्यावर असून, एखादा कर्मचारी बाधित झाल्यास त्याच्यावर उपचार कसे करायचे हा प्रश्न भेडसावू लागला आहे.या कर्मचाºयांनी नियमित वेतन मिळावे तसेच मार्च महिन्यातील कपातीची रक्कम मिळावी यासाठी शासन पातळीवर प्रयत्न चालविले असले तरी मंत्रालयातील अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे बुधवारपासून या कर्मचाºयांनी कामावर बहिष्कार टाकणे, संप, निदर्शने, उपोषण करण्याचा इशारा रत्नप्रभा भालेराव, योगेश सोनवणे, भारती बेलन, सुनिल बाविस्कर, राजेंद्र बागुल, संतोष गायकवाड, सुनीता पाटील आदींनी दिला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार