शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जिल्हा बॅँकेला सक्तीच्या वसुलीचा अधिकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:11 AM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.

निफाड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.कडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, लासलगाव कृउबाचे माजी सभापती सुभाष कराड, बाबासाहेब गुजर, उन्मेष डुंबरे, राजेंद्र बोरगुडे, बापू कुंदे, सागर कुंदे, दिनकर मत्सागर, माधव सुरवाडे आदी उपस्थित होते, डोखळे म्हणाले की, सद्य परिस्थितीत कोणालाही अध्यक्ष म्हणून बसवले तरी बँक चालणे अवघड आहे. अशा परिस्थितीत कर्ज भरल्यानंतर जर पुढील हंगामासाठी शेतकºयांना कर्ज मिळण्याची हमी नसेल तर कर्ज भरायचे कसे?, त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही शेतकरी कर्ज भरणार नाही. जिल्हा बँकेचे कर्मचारी हेही शेतकºयांची मुले आहेत त्यांनी सक्तीची कर्जवसुली करू नये आणि शेतकºयांची ट्रॅक्टरसह इतर कोणतीही साधने हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा बँकेला शेतकºयांच्या सात बाºयावर बोजा चढविण्याचा कोणताही अधिकार नाही. वसुली करणाºया कर्मचाºयांना शेतकºयांनी धनादेश देऊ नये, असा सल्ला देताना जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर द्या असे आवाहन डोखळे यांनी केले. यावेळी यतिन कदम, सुभाष कराड, रावसाहेब गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळावा झाल्यानंतर निफाड येथे तहसील निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप कापसे, विनायक शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करावीनाशिक जिल्हा बँकेने मागील वर्षी कर्ज वाटप करताना नियमित कर्जफेड करणाºया निफाड तालुक्यावर अन्याय केला आहे. येवला आणि नांदगाव या तालुक्यात जास्त कर्ज वाटप केल्याने निफाड तालुक्यातील द्राक्ष शेती करणाºया शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलेले आहे ते विकास सोसायट्यांकडून घेतलेले आहे, त्यामुळे परस्पर जिल्हा बँकेला शेतकºयांकडून सक्तीच्या कर्ज वसुलीचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या कर्मचार्‍या कडून सक्तीची वसुली केली जात असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, ऐकले नाही तर त्यांना कोंडून ठेवा असे आवाहन लासलगाव बाजार समिती संचालक राजेंद्र डोखळे यांनी केले. निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात जिल्हा बँकेकडून होत असलेल्या थकबाकीदार सभासदांच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात आयोजित केलेल्या मेळाव्यात डोखळे बोलत होते.ना कर्जच मिळाले नाही. आज जिल्हा बँकेवर २४०० कोटी रु पयांचे पीककर्ज वाटप व ५०० कोटींचे मध्यम मुदत कर्ज वाटप केले आहे. अशा परिस्थितीत बँक पुन्हा सुरळीत सुरू होणे अवघड आहे. बँकेने आधी ७०० कोटी रुपये थकबाकी असणाºया मोठ्या शेतकºयांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी डोखळे यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक