शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

हेदूलीपाडा येथील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 5:44 PM

वेळुंज े(त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदूलीपाडा येथील आदीवासी पाड्यावरील जि.शाळेतील विद्यार्थ्यांना तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट नाशिकरोड यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,

ठळक मुद्देवारली चित्रकलेची प्रात्यिक्षक करून दाखवले व आलेल्या पाहुण्यांचे मन जिंकली, पाहुन्याणी चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना वह्या, पेन , पुस्तक, पेन्सिल, आदी साहित्याचे वाटप केले,

वेळुंज े(त्र्यंबकेश्वर) :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदूलीपाडा येथील आदीवासी पाड्यावरील जि.शाळेतील विद्यार्थ्यांना तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट नाशिकरोड यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले ,यावेळी त्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता, आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य , गाणी , कविता , तसेच वारली चित्रकलेची प्रात्यिक्षक करून दाखवले व आलेल्या पाहुण्यांचे मन जिंकली, पाहुन्याणी चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनावह्या, पेन , पुस्तक, पेन्सिल, आदी साहित्याचे वाटप केले,यावेळी ट्रस्टचे सदस्यरु ंजा पाटोळे , राजेंद्र गायकवाड, सुभाष पाटोळे, बाळासाहेब चव्हाण, रविंद्र गायकवाड,किशोर जाचक, कीर्ती ह्याळीज, अर्चना गाडगे,उपस्थित होते. यावेळी वेळुंजे हेदूलीपाड्याचे उपसरपंच राजू बोडके यांनी आभार मानले.