मानोरी येथे अपंगांना किराणा साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 01:03 IST2020-10-25T23:18:06+5:302020-10-26T01:03:37+5:30
मानोरी : येथील ग्रामपंचायतकडून अपंग व्यक्तींना ५ टक्के निधीतून किराणा साहित्यांचे वाटप करण्यात आले.

मानोरी येथे अपंगांना किराणा साहित्य वाटप
ठळक मुद्दे ५ टक्के निधीतून किराणा
मानोरी : येथील ग्रामपंचायतकडून अपंग व्यक्तींना ५ टक्के निधीतून किराणा साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच नंदाराम शेळके, सदस्य महेश शेळके, रेखा शेळके, आशा कार्यकर्त्या सुवर्णा भवर, तसेच नितीन शेळके, तुकाराम शेळके, गणेश शेळके, आण्णा शेळके, पोपट शेळके, मोतीराम तिपायले, गौरव वावधाने, सुरेश साठे, दीपक पवार, सुरेश डुकरे, बाळासाहेब कवीश्वर, अमोल भवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.