करंजगाव येथील नागरिकांना मोफत भाजीपाल्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:17 IST2020-03-31T17:16:08+5:302020-03-31T17:17:27+5:30
निफाड : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील करंजगाव येथे ईश्वरी पेट्रोलियमचे संचालक त्रंबक मवाळ व अविनाश मवाळ यांच्या वतीने गरजू नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला

करंजगाव येथे नागरिकांना मोफत भाजीपाल्याचे वाटप करतांना अविनाश मवाळ आदी.
ठळक मुद्दे गरजू नागरिकांना मोफत भाजीपाला
निफाड : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील करंजगाव येथे ईश्वरी पेट्रोलियमचे संचालक त्रंबक मवाळ व अविनाश मवाळ यांच्या वतीने गरजू नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला.
याप्रसंगी ३०० कुटुंबाना हे भाजीपाल्याच्या पार्सल वाटप अविनाश मवाळ यांनी वाटप केले. या प्रसंगी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके, अनिल जोगदंड, सागर जाधव, श्रीराम मित्र मंडळ, शिवसाई टायगर ग्रुपचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.