नाशिक : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार अपंग संघटनेतर्फे शहरातील गरजू व गरीब दिव्यांग नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुभाष निकाळजे, राज्य समन्वयक संध्या जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख जेकब अण्णा पिल्ले, रोहित पारख, कल्पेश करंजकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रहार अपंग संघटनेतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 01:05 IST