चांदवडला सुकन्या योजनेच्या खातेदारांना खातेपुस्तिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:16+5:302021-08-20T04:19:16+5:30

मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील सुकन्या योजनेच्या खातेदारांना या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. ...

Distribution of account books to the account holders of Chandwadla Sukanya Yojana | चांदवडला सुकन्या योजनेच्या खातेदारांना खातेपुस्तिकांचे वाटप

चांदवडला सुकन्या योजनेच्या खातेदारांना खातेपुस्तिकांचे वाटप

मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील सुकन्या योजनेच्या खातेदारांना या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवकर व मान्यवर उपस्थित होते, तर उपविभागाचे डाक निरीक्षक आर. एन. वानखेडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमास पोस्टमास्तर अरुण चंदन, वडनेर भैरवचे पोस्टमास्तर संजय गांगुर्डे, डी. आर. दिवेकर, अनिल सोनवणे, गणोश देवकर, नितीन वागले, एम. टी. हिरे, राहुल अहिरे, सागर पवार, दिव्या भारती, विवेक मोहड, तांदळे, यशवंते, कर्मचारी व चांदवडचे सर्व क्षेत्रतील मान्यवर उपस्थित होते.

फोटो - १९चांदवड सुकन्या

चांदवड येथे पोस्ट खात्याच्या सुकन्या योजनेच्या चिमुकल्या खातेदारांना खातेपुस्तिकांच्या वाटपप्रसंगी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, आर. एन. वानखेडे, अरुण चंदन, संजय गांगुर्डे, पोस्ट खात्याचे अधिकारी व कर्मचारी.

190821\19nsk_43_19082021_13.jpg

चांदवड येथे पोस्ट खात्याच्या सुकन्या योजनेच्या चिमुकल्या खातेदारांना खाते पुस्तिकांच्या वाटप प्रसंगी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, आर.एन.वानखेडे, अरुण चंदन, संजय गांगुर्डे पोस्ट खात्याचे अधिकारी व कर्मचारी..

Web Title: Distribution of account books to the account holders of Chandwadla Sukanya Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.