पिळकोसला सॅनिटायझर, साबण वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:09 IST2020-04-09T23:02:45+5:302020-04-09T23:09:57+5:30
पिळकोस ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गावात व परिसरात जंतुनाशक फवारणी केली. तसेच ग्रामस्थांना सॅनिटायझर व साबणाचे वाटप केले.

पिळकोसला सॅनिटायझर, साबण वाटप
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गावात व परिसरात जंतुनाशक फवारणी केली. तसेच ग्रामस्थांना सॅनिटायझर व साबणाचे वाटप केले. सरपंच जंगलू मोरे, ग्रामसेवक नितीन बच्छाव, आरोग्यसेविका अलका शिंदे, तलाठी अविनाश पवार, कोतवाल पंकज बच्छाव आदी उपस्थित होते.