शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

धरणातून विसर्ग घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:27 IST

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले होते. यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणसाठा जवळपास ९१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून दोन हजारांपर्यंतचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. रविवारी (दि.१९) दुपारनंतर विसर्ग कमी करण्यात आला असून, १५१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.

ठळक मुद्देदीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले होते. यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणसाठा जवळपास ९१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून दोन हजारांपर्यंतचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. रविवारी (दि.१९) दुपारनंतर विसर्ग कमी करण्यात आला असून, १५१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.शहरात पावासाने दोन दिवसांपासून विश्रांती जरी घेतली असली तरी गोदावरीच्या पातळीत वाढ झाली होती. यामुळे गोदावरीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंड, देवमामलेदार पटांगणासह लहान पूल पाण्याखाली गेले होते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला आहे.गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधाºयातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. रविवारी दिवसभर शहरात पावसाने विश्रांती घेतली होती.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण