शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:23 IST

शहरातील एका शालेय विद्यार्थिनीचा स्कूलबसमधून उतरताना बसचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

नाशिक : शहरातील एका शालेय विद्यार्थिनीचा स्कूलबसमधून उतरताना बसचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्कूल बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, स्कूल बसचालक कंत्राटी असल्याचे सांगत स्कूल प्रशासनाने मात्र या घटनेपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबादच्या एरिगेशान कॉलनीतील राहणार गोरखनाथ मोतीलाल आहेर (४९) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या घृणास्पद कृत्याविषयी विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी शहरातील एकाखासगी शाळेत स्कूल व्हॅनमधून ये-जा करते.बुधवारी सांयकाळी पीडित बालिकेला घरी सोडताना संशयिताने तिला पुढे बोलावून घेतले. तसेच ती बसमधून खाली उतरत असताना तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही घटना घरी आल्यानंतर पालकांना सांगितली. पालकांनी लागलीच सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून, पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत संशयित आरोपीस अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक पिंपरेया प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस