शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 01:17 IST

लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : लहवितच्या बाजगिरा भागात शेताच्या वादातून दोघा संशयितांनी एका महिलेचा विनयभंग करत पीडितेचा पती व सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भोसले कुटुंबीयांवर देवळाली पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अविनाश तानाजी भोसले, तानाजी भोसले, मंगला भोसले, आदिती भोसले, प्रियंका भोसले यांनी बुधवारी (दि.१८) दुपारी पीडितेच्या शेतामध्ये रोटर मारण्याचे काम सुरू असताना, संशयित अविनाश भोसले याने ट्रॅक्टरला आडवे होत काम रोखले.संशयित तानाजी भोसले याने पीडितेचा हात धरून बाजूला ओढले आणि दोघांनी पीडितेसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर संशयित या दोघांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत पीडितेचा पती व सासºयास बेदम मारहाण करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.संशयितांनी यावेळी ‘जीव गेला तरी चालेल, जमीन देणार नाही, पोलिसांकडे तक्र ार केली तर मोठा पिक्चर दाखवेल’अशी धमक ीदेखील पीडितेला दिली. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक गिते हे करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखलनाशिकरोड : जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाºया एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर फाटा परिसरात एका अपार्टमेंटमध्ये अमरावती जिल्ह्यातील पीडित महिला साफसफाईचे काम करते. त्याच सोसायटीमधील सुपरवायझर संशयित राज बैंद उर्फ अनिल मंगुराम बैंद (३७, रा. गौतमनगर, गोरेवाडी) याने त्या महिला सफाई कामगारास तुझ्या मुलाला उचलून नेले असल्याचे सांगत बिटको चौकातील एका लॉजमध्ये नेऊन तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार