जुनी शेमळी ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:51 IST2021-03-31T19:11:50+5:302021-04-01T00:51:39+5:30

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जुनी शेमळी ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

Disinfection spraying in the village by Old Shemli Gram Panchayat | जुनी शेमळी ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण फवारणी

जुनी शेमळी ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण फवारणी

ठळक मुद्देगावात निर्जंतुकीकरण

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जुनी शेमळी ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना पूरवावयाच्या सोयीसुविधा कामी ग्रामपंचायतीमार्फत फवारणी करण्यात आली त्यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंच रोशन पवार, संदीप बच्छाव, सागर शेलार, जनार्दन शेलार, दादा बागुल, सागर बच्छाव, संजय गांगुर्डे, वसंत बच्छाव, संजय अहिरे, मनिष शेलार, दिपक बच्छाव, उमेश खैरनार, मोती पवार, मुरली लोंढे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
(३१ जुनी शेमळी)
जुनी शेमळी ग्रामपंचायतीकडून गावात निर्जंतुकीकरण फवारणी करताना.

Web Title: Disinfection spraying in the village by Old Shemli Gram Panchayat