शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

‘त्या’ सराफी पेढ्यांचे संचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:08 IST

रोख रक्कम व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेले बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़

नाशिक : रोख रक्कम व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेले बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ दरम्यान, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेतली असून २५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता आहे़  पल्लवी उगावकर-केंगे यांच्या फिर्यादीनुसार रोख रक्कम व सोने तारणावरून दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून सराफ बाजारातील मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संशयित हर्षल नाईक, महेश मिरजकर, अनिल चौघुले, श्रेयस आढाव, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी, कीर्ती नाईक यांनी गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले़ त्यांच्या आमिषाला बळी पडून २०१५ पासून अनेक गुंतवणूकदारांनी ठेवी तसेच सोने तारण ठेवले, मात्र परतावा मिळत नसल्याने धाव घेतली़पोलिसांसमोर आव्हानपोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजताच संशयित फरार झाले असून, सराफ दुकानही बंद आहे़ पोलिसांनी संशयितांच्या दुकानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, काही संशयित अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करीत असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, फरार संचालकांना व कर्मचाऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा