शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेतकरी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 7:22 PM

दिंडोरी : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्दे निवड होताच फटाक्याची आतषभाजी व गुलालाची उधळण

दिंडोरी : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली.शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन गंगाधर निखाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे चेअरमनपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात चेअरमनपदासाठी दिलीप पंडितराव जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. ही निवड होताच फटाक्याची आतषभाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. पुंडलिक धात्रक, बाळासाहेब दिवटे, बाळकृष्ण जाधव, खंडेराव संधान, बाळासाहेब गायकवाड, दत्तु हरीकमहाले, मनोहर चौधरी, नवनाथ नाठे, भरत कड, राजाराम सोनवणे, रमेश मवाळ, रामदास पिंगळ, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते. निवडीबद्दल दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला.