देवळा : निवासी नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन भारिपचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:11 IST2018-04-03T23:11:45+5:302018-04-03T23:11:45+5:30

देवळा : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाला जाग यावी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार देवळा तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली जुन्या तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Devla: Representation of various demands for Resident Naib Tehsildars Bharipch Ghantanad movement | देवळा : निवासी नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन भारिपचे घंटानाद आंदोलन

देवळा : निवासी नायब तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन भारिपचे घंटानाद आंदोलन

देवळा : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाला जाग यावी म्हणून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार देवळा तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली जुन्या तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल चव्हाण व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुधाकर पवार, राहुल गरुड, दादाजी केदारे, उमेश सोनवणे, नाना पवार, अनिल जाधव, रवींद्र साबळे, सागर जाधव, भूषण बच्छाव, दीपक जमदाडे, दिनेश कुवर, बाळासाहेब जमदाडे, सुनील आंबेकर, सागर साबळे, नितीन भोगे, भावडू सोनवणे, राजेंद्र जाधव, प्रमोद वाघ, नितीन बच्छाव, लहानू सोळसे, पांडुरंग केदारे, केवळ थोरात, साहेबराव
लोखंडे, गणेश जाधव यांसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Devla: Representation of various demands for Resident Naib Tehsildars Bharipch Ghantanad movement

टॅग्स :Strikeसंप