वणी ग्रामपालीकेच्या उपसरपंपदी देवेन्द्र गांगुर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:43 IST2020-12-24T18:40:28+5:302020-12-24T18:43:55+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदी देवेन्द्र गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली .

वणी ग्रामपालीकेच्या उपसरपंपदी देवेन्द्र गांगुर्डे
ठळक मुद्दे एकमताने निवड करण्यात आली.
वणी : दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदी देवेन्द्र गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सरपंच सुनिता भयसठ, माजी सरपंच मनोज शर्मा माजी उपसरपंच विलास कड, ग्रा. प. सदस्य शकुंतला कोकाटे, रुपाली भांबेरे, द्रोपदाबाई गांगुर्डे, ग्रामविकास अधिकारी जी आर आढाव, मंगल चौधरी, मनिषा गांगोडे, शकुंतला पवार, वंदना जाधव
व विविध मान्यवर उपस्थित होते. वणी शहराच्या विकासासाठी कार्यकारी मंडळ व सरपंच यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाने पुढील वाटचाल करु अशी माहीती निवडीनंतर देवेन्द्र गांगुर्डे यांनी दिली.