वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:28+5:302021-09-24T04:15:28+5:30

कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी देवराम बदादे, युवक उपाध्यक्ष नितीन काशीद, युवक संघटक दीपक गांगुर्डे, सम्यक विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष अमोल जाधव, ...

Deprived Bahujan Aghadi executive announced | वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी जाहीर

कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी देवराम बदादे, युवक उपाध्यक्ष नितीन काशीद, युवक संघटक दीपक गांगुर्डे, सम्यक विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष अमोल जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलन उपाध्यक्ष आनंदा फसाळे, वाघेरा शाखाप्रमुख गोपाळा बदादे, वाघेरा बुथ प्रमुख सचिन बदादे, बाळू बेंडकुळी, पिंपळद त्र्यंबक शाखाप्रमुख पवन गांगुर्डे यांचा समावेश करण्यात आला. या पदाधिकाऱ्यांना तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे व विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महिला तालुकाध्यक्ष सोनमताई गांगुर्डे, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, हरसूल गट प्रमुख कृष्णा काशिद, अंजनेरी गट प्रमुख हरीष तुपलोंढे, तालुका उपाध्यक्ष सक्रुभाऊ शिद, वाघेरा गण प्रमुख राम जाधव, अंजनेरी गण प्रमुख अरुण बदादे, तालुका महिला सचिव सुनीता ताठे, सहसरचिटणीस अंकुश सोनवणे, तालुका संघटक योगेश रोकडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Deprived Bahujan Aghadi executive announced