शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:55 AM

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

नाशिक : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.महाराष्ट्रात यावर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्यामुळे दुष्काळाची स्थिती असल्याने राज्यातील १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांची शुल्क माफ करण्याची मागणी अभाविपने केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना ते शुल्क प्रक्रिया राबवून तत्काळ परत करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे बाकी आहे त्यांच्याकडून परीक्षा शुल्क विद्यापीठाने आकारू नये तसेच आदेश आपण संलग्नित महाविद्यालयांना द्यावेत, अशा मागण्या अभाविपने निवेदनाच्या माध्यमातून केल्याआहेत.यावेळी अभाविपचे महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, सौरभ जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.महाराष्ट्रात यावर्षी पर्जन्यवृष्टी कमी झाल्यामुळे दुष्काळाची स्थिती असल्याने राज्यातील १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांची शुल्क माफ करण्याची मागणी अभाविपने केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना ते शुल्क प्रक्रिया राबवून तत्काळ परत करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे बाकी आहे त्यांच्याकडून परीक्षा शुल्क विद्यापीठाने आकारू नये तसेच आदेश आपण संलग्नित महाविद्यालयांना द्यावेत, अशा मागण्या अभाविपने निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत. यावेळी अभाविपचे महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नितीन पाटील, सौरभ धोत्रे, सौरभ जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र