शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहार स्टेट बॅँकेमार्फत करण्याची मागणी

By admin | Updated: August 1, 2014 01:13 IST

व्यवहार स्टेट बॅँकेमार्फत करण्याची मागणी

त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमार्फत होणारे वित्तीय व्यवहार विशेषत: शिक्षकांचे मासिक वेतन भारतीय स्टेट बँकेमार्फत व्हावेत, अशी मागणी येथील शिक्षकांनी केली आहे. बँकेत खाते उघडण्याची परवानगी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद वित्त लेखाधिकारी यांनी देणे आवश्यक आहे.जिल्हा बँकेमार्फत चालणारे व्यवहार जुन्या प्रणालीनुसार चालत असल्याने शिक्षकांचे वेतन १५ दिवस उशिराने किंवा थेट तिसऱ्या महिन्यात होत असल्याची तक्रार त्र्यंबक तालुका शिक्षक मंचचे अध्यक्ष गणेश बर्के, अमृता जगदाळे, दिनेश महाले, सतीश शिसव, दत्तात्रय चासकर, उमेश हांगे, सादिक उस्मानी आदिंनी केली आहे.आपल्या पत्रकात त्यांनी असेही म्हटले आहे की, पगार वेळेवर न झाल्याने घरांच्या कर्जाचे दिलेले चेक बाउन्स होणे, दंड होणे असे प्रकार घडतात.याशिवाय शिक्षकांना अनेक वित्तीय समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असते. घरकुलांचे चेक्स तसेच अन्य योजनांच्या अनुदानाचे चेक, कर्ज प्रकरणांचे चेक वेळेवर न मिळाल्याने वित्तीय दंड भरण्याचे प्रकार टळत नाहीत. प्रत्येक बँकेचे व्यवहार हे आॅनलाइन चालतात, तथापि जिल्हा बँक यंत्रणा जुन्या पद्धतीप्रमाणे व्यवहार करीत असल्याने पंचायत समितीच्या सर्व वित्तीय व्यवहारास उशीर होत आहे.