टमाटे लिलाव सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:48 IST2020-06-30T22:47:55+5:302020-06-30T22:48:30+5:30
सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भेंडाळी येथील प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत टामटा लिलाव सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली आहे

टमाटे लिलाव सुरू करण्याची मागणी
सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भेंडाळी येथील प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत टामटा लिलाव सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली आहे
निफाड आणि सिन्नर सरहद्दीवर असणाºया भेंडाळी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये टमाटे पिकाची
लागवड केली जाते. या भागातील टमाटे विक्री करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना नाशिक किंवा
पिंपळगाव येथे घेऊन जावे लागतात. वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो.
यावेळी शिंगवेचे उपसरपंच धोंडीराम रायते, विष्णुपंत डेर्ले, चंदू रायते, भूषण शिंदे, संजय डेर्ले रामेश्वर मोगल यांचा अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.