शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सातपूरला सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:07 AM

बारावी व दहावीच्या निकालानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची धावफळ सुरू झाली आहे. सातपूर विभागासाठी सेतू केंद्र तथा आपले सरकार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

सातपूर: बारावी व दहावीच्या निकालानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची धावफळ सुरू झाली आहे. सातपूर विभागासाठी सेतू केंद्र तथा आपले सरकार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्र्थांच्या सोयीसाठी शहरातील विविध प्रमुख १५ महाविद्यालयांमध्ये आपले सरकार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सातपूर विभागातील हजारो विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जातात. शिवाय आपले सरकार केंद्र नेमके कोणत्या महाविद्यालयात आहे याची माहिती उपलब्ध होत नसल्याने संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.  सातपूर येथील एकमेव असलेल्या जनता विद्यालयात आपले सरकार केंद्र देण्यात आल्याचे प्रशासनाचे निर्देश होते. प्रत्यक्षात या महाविद्यालयाला कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सातपूरला लवकरात लवकर आपले सरकार केंद्र सुरू करावे, अशी पालकांची मागणी आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय