शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

कॉलमवर आधारीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:34 PM

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर घोटी येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल हा भरावावर आधारित आहे की कॉलमवर याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. भरावावर आधारीत उड्डाणपूल झाल्यास घोटी शहराचे विभाजन होऊन घोटीच्या विकासाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉलमवर आधारीत हा उड्डाणपूल व्हावा अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे

ठळक मुद्देसंभाव्य नुकसान टाळण्यासाठी घोटी ग्रामस्थांचे निवेदन

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर घोटी येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल हा भरावावर आधारित आहे की कॉलमवर याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. भरावावर आधारीत उड्डाणपूल झाल्यास घोटी शहराचे विभाजन होऊन घोटीच्या विकासाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉलमवर आधारीत हा उड्डाणपूल व्हावा अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे                    घोटी शहरात मुंबई आग्रा महामार्गावर वेतालमाथा खिंड ते खंबाळे आश्रमशाळा या दरम्यान उड्डाणपूल होत असून या पुलाच्या प्राथमिक व पर्यायी उपाययोजनांच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिन्नर चौफुली व वैतरणा फाटा येथे सर्विस रोड असणार आहे मात्र हा पूल कॉलमवर आधारित आहे की भरवाचा आहे याबाबत उलटसुलट चर्चा असून त्यामुळे या परिसरातील नागरिक व व्यावसायिक धास्तावले आहेत.भरावावर आधारित उड्डाणपूल झाल्यास शहराचे विभाजन होऊन शहराच्या विकासाला बाधा येईल, दळणवळणला अडथळे येतील, व्ययसायिकांचे रोजगार नष्ट होतील अशी भीती व्यक्त होत आहे त्यामुळे कॉलमवर आधारित उड्डाणपूल व्हावा त्यामुळे काही प्रमाणात रोजगार टिकून राहील तसेच काही प्रमाणात व्यावसायिकांचे नुकसान टळेल. प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.याबाबत अखिल आदिवासी युवा ग्रुपचे अध्यक्ष संतोष रौदळे यांच्यासह व्यावसायिक व नागरिकांनी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व संबंधित प्रशासनाला निवेदन दिले.या निवेदनावर मुरलीधर डहाळे, गणेश घोटकर, खंडूसिंग परदेशी, लोकेश बोरा, दत्तात्रय वाघ, कचरू व्यवहारे, जयश्री जाधव, उत्तम काळे, किशोर कापुरे, रवींद्र गोठी, आसिफ पानसरे, पंढरीनाथ डहाळे मुकुंद वारघडे, सुनील भारती आदींच्या सह्या आहेत 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीigatpuri-acइगतपुरी