शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 7:18 PM

येवला शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेनेच्या वतीने शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

येवला : शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेनेच्या वतीने शहर पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या नायलॉन मांजाचा वापर सर्राससपणे होत असुन यात रस्त्यावर दुचाकी घेऊन जाणार्या नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन कराव लागत आहे, पतंग कटल्यावर तो कुठेतरी पडून जातो आण ितुटलेला मांजा लटकत राहतो.अशा लटकनाऱ्या मांज्यामुळे वाहन धारकांचा डोळ्यासमोर अपघात होतात. त्यामुळे काही वेळी त्यांना प्राणास ही मुकावे लागते, त्यात मुक्या प्राण्यांची ही हेच हाल होत आहे. तरी शासनाने सर्व दुकानदार यांना सकत हुकुम काढून नायलॉन दोरा विक्र ी बंदी करण्यात यावी. तसेच ज्या दुकानदार कडे सदरचा नायलोन दोरा दिसेल त्याच्यावर योग्य त्या कायद्या अंतर्गत सक्त करवाई करावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदनावर प्रहार अपंग क्र ांति सेनेचे विजय परदेशी, अन्सारशेख, शिक्त दानिश, नूर शेख, असलम शेख, अनवर शेख, यांच्या स्वाक्षर्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकkiteपतंग