शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 21:02 IST

मालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या.

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण मिळविण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

मालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर रशीद शेख, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, सभागृह नेते असलम अन्सारी, आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शेख म्हणाल्या की, झोपडपट्टीवासीयांचे शहर असल्याने ज्या ठिकाणी छोटे रस्ते आहेत, त्या ठिकाणी मोठी अग्निशमन वाहने जाण्यास अडचणी येत होत्या. परिणामी आगीवर नियंत्रण मिळविण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा प्रत्यय शहरातील नागछाप झोपडपट्टी घटनेप्रसंगी आला आहे. मोठे अग्निशमन वाहन जाण्यास अडचण निर्माण झाली होती. तरीही अग्निशमन विभागातील कर्मचारी यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. या सर्व बाबींचा महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून महापालिकेच्या जनरल निधीतून ५० लाखांची अत्याधुनिक दोन मिनी अग्निशमन वाहने घेण्याचा निर्णय घेतला व दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वाहनांचे लोकार्पण करून वाहने शहरवासीयांच्या सेवेसाठी सुसज्ज राहतील, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपायुक्त (मुख्यालय) राजू खैरनार, जनसंपर्क अधिकारी हरीश डिंबर, पदाधिकारी व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.फोटो- ०३ मालेगाव फायरमालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलात दोन नवीन वाहनांचे लोकार्पण करताना महापौर ताहेरा शेख. समवेत उपमहापौर नीलेश आहेर, माजी महापौर रशीद शेख, आयुक्त भालचंद्र गोसावी, आदी उपस्थित होते.

मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पणमालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर रशीद शेख, उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, सभागृह नेते असलम अन्सारी, आदी उपस्थित होते. यावेळी महापौर शेख म्हणाल्या की, झोपडपट्टीवासीयांचे शहर असल्याने ज्या ठिकाणी छोटे रस्ते आहेत, त्या ठिकाणी मोठी अग्निशमन वाहने जाण्यास अडचणी येत होत्या. परिणामी आगीवर नियंत्रण मिळविण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा प्रत्यय शहरातील नागछाप झोपडपट्टी घटनेप्रसंगी आला आहे.

मोठे अग्निशमन वाहन जाण्यास अडचण निर्माण झाली होती. तरीही अग्निशमन विभागातील कर्मचारी यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. या सर्व बाबींचा महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून महापालिकेच्या जनरल निधीतून ५० लाखांची अत्याधुनिक दोन मिनी अग्निशमन वाहने घेण्याचा निर्णय घेतला व दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वाहनांचे लोकार्पण करून वाहने शहरवासीयांच्या सेवेसाठी सुसज्ज राहतील, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.

अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपायुक्त (मुख्यालय) राजू खैरनार, जनसंपर्क अधिकारी हरीश डिंबर, पदाधिकारी व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.फोटो- ०३ मालेगाव फायरमालेगाव महापालिकेच्या अग्निशमन दलात दोन नवीन वाहनांचे लोकार्पण करताना महापौर ताहेरा शेख. समवेत उपमहापौर नीलेश आहेर, माजी महापौर रशीद शेख, आयुक्त भालचंद्र गोसावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवFairजत्रा