चंचलेखैरे येथे चाळीस सौरऊर्जा पथदीपचा लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:08 IST2020-06-29T18:07:41+5:302020-06-29T18:08:00+5:30
इगतपुरी : तालुक्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम भागातील चिंचलेखैरे गावासह आजूबाजूच्या पाड्यात सुमारे चाळीस सौरऊर्जा पथदीप लोकार्पण करण्यात आले.

चंचलेखैरे येथे चाळीस सौरऊर्जा पथदीपचा लोकार्पण
ठळक मुद्दे अतिदुर्गम भागातील चिंचलेखैरे गावासह आजूबाजूच्या पाड्यात सुमारे चाळीस सौरऊर्जा पथदीप
इगतपुरी : तालुक्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम भागातील चिंचलेखैरे गावासह आजूबाजूच्या पाड्यात सुमारे चाळीस सौरऊर्जा पथदीप लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्र माला खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, गटप्रमुख दौलत बोंडे, रमेश गायकर, सरपंच मंगाजी खडके, उपसरपंच भाऊ भुरबुडे, ग्रामसेवक एस. एस. सुरवाडे उपस्थित होते.