देव मामलेदारांना द्राक्षांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 01:23 IST2022-04-21T01:23:25+5:302022-04-21T01:23:55+5:30

सटाणा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सागर पंढरीनाथ येवला यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ग्रामदैवत संतशिरोमनी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात १७१ किलो रसाळ द्राक्षांची आरास मांडण्यात आली होती. प्रथमच अशी आरास बघून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे मन आनंदाने बहरून आले होते.