युवकाचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:43 IST2019-06-09T21:42:42+5:302019-06-09T21:43:59+5:30

नांदगाव, पाण्याची मोटार लावून पाणी भरणार्या पंचवीस युवकाचा शॉक लावून मृत्यू झाला .

Death of youthful shock | युवकाचा शॉक लागून मृत्यू

युवकाचा शॉक लागून मृत्यू

ठळक मुद्दे बोर्डवर पिन लावत असताना त्याला इलेक्तिट्रक शॉक लागून तो पडला.

नांदगाव, पाण्याची मोटार लावून पाणी भरणार्या पंचवीस युवकाचा शॉक लावून मृत्यू झाला .

तालुक्यातील पळाशी गावात दुपारी पंचायत समतिी मार्फत पाण्याचा टँकर आलेला होता त्यावर हरिदास आनंदा सांगळे यांच्या कुटूंबियांनी पाण्याच्या टाक्या भरल्या त्यानंतर त्यांचा भाऊ योगेशने घराच्या टाक्यावर पाण्याची मोटर लावून पाणी घेण्यासाठी इलेक्तिट्रक मोटर ची पिन लावण्यासाठी घराच्या बाहेरील बोर्डवर पिन लावत असताना त्याला इलेक्तिट्रक शॉक लागून तो पडला. योगेश खाली कोसळल्याचे बघून घरातील मंडळीं मदतीसाठी धावली व योगेशला खासगी वाहनाने नांदगावच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी हलविले डॉक्टर रोहन बोरसे यांनी तपासणी केला असता योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झालेला होता योगेशच्या अकस्मात मृत्यूने गावावर शोककळा पसरली पोलिसांनी अस्कमात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदना नंतर सांयकाळी त्याच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले अतिशय मनिमळावू युवकाचा झालेल्या मृत्यू अनेकांना चटका लावणारा ठरला.
(फोटो ०९ योगेश सांगळे)

Web Title: Death of youthful shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात