शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:14 IST

अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़

नाशिकरोड : अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातातमृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काशी एक्स्प्रेसच्या (गाडी नंबर १५०८ अप) चालकाने नाशिकरोडचे उपस्टेशन प्रबंधक राजेंद्र गरुड यांना रेल्वे लाइनवरील १८८/६ या खांबाच्या अप रोडच्या रेल्वे लाइनच्या बाजूला तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली़ या माहितीनंतर रेल्वे पोलीस व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक मोबाइल व आधार कार्ड आढळून आले़ मोबाइल खराब झाल्याने आधार कार्डच्या मदतीने पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेतल्यानंतर मृत्यू झालेला तरुण शिवाजी भागवत असल्याचे समोर आले़ रेल्वेने प्रवास करीत असताना खाली पडून गंभीर जखमी झाल्याने भागवतचा मृत्यू झाल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू