मांडवड येथे महिलेचा मुत्यू
By Admin | Updated: January 16, 2017 01:06 IST2017-01-16T01:06:22+5:302017-01-16T01:06:37+5:30
मांडवड येथे महिलेचा मुत्यू

मांडवड येथे महिलेचा मुत्यू
मांडवड : येथील स्वाती दगू आहेर (२६) यांचा शनिवारी (दि. १४) त्यांच्या घराजवळील शेततळ्यातील माशांना खाद्य टाकण्यासाठी गेल्या असता काठावरून पाय घसरून त्यांचा मुत्यू झाला.
शोधाशोध करत असताना त्यांची चपला तळ्याच्या काठावर आढळून आल्या. स्वाती आहेर यांच्या पश्चात ५ व ६ वर्षाची दोन मुले आहेत.