शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वीजप्रवाहाच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू, सिडको वसाहतीतील मृत्यूंचा सिलसिला संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:25 AM

सिडको उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला.

नाशिक : सिडको उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला. बुधवारी अशाच पद्धतीने वीजप्रवाह पाण्यात उतरल्यानं एका रिक्षाचालकाचाही करंट लागून बळी गेला होता. रविवारी (दि.29) सकाळी वीज तारेच्या घडलेल्या घटनेत दोघे भाऊ-बहीण गंभीर जखमी झालेत. नंदिनी शांताराम केदारे (23), शुभम शांताराम केदारे (19)  हे भाऊ बहीण जखमी झाले आहेत.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोषी धरत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सिडकोमध्ये दाट लोकवस्ती असून, तिथे इमारतीला लागूनच विद्युत पोल टाकण्यात आले आहेत.त्यामुळे या वीजतारांनी आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या वीजतारा भूमिगत कराव्यात अशी मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांनी लावून धरली आहे. परंतु स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आज ठिय्या आंदोलन केलं आहे.