शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

साचलेल्या पाण्यातून रिक्षा ढक लताना ‘शॉक’ लागून रिक्षाचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 21:58 IST

महालक्ष्मीनगरच्या एका महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या खांबामध्ये वीजप्रवाह उतरून साचलेल्या पाण्यात आला. या पाण्यातून दानिश रिक्षा चालवित मार्गस्थ होत होता...

ठळक मुद्दे बुधवारी दुपारपासून या भागात मुसळधार पाऊस रोहित्राच्या खांबामध्ये वीजप्रवाह उतरून साचलेल्या पाण्यात आला.

नाशिक : पावसामुळे अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात विद्युत रोहित्राच्या खांबांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली. दानिश आयमान शेख (२५, रा. महेबूबनगर, वडाळागाव) असे मयत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडाळागाव परिसरातील महेबूबनगर भागात राहणारा दानिश शेख हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे तो प्रवाशांना घेऊन बुधवारी सायंकाळच्या सुमारास अंबड महालक्ष्मीनगर येथे आला. बुधवारी दुपारपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे महालक्ष्मीनगरच्या एका महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या खांबामध्ये वीजप्रवाह उतरून साचलेल्या पाण्यात आला. या पाण्यातून दानिश रिक्षा चालवित मार्गस्थ होत होता, मात्र अचानक रिक्षा नादुरुस्त होऊन बंद पडली. त्यामुळे दानिशने खाली उतरून रिक्षा ढकलून पुढे नेण्याचा प्रयत्न केला यावेळी पाण्यात उतरलेल्या वीजप्रवाहाचा त्यास झटका बसला. यामुळे दानिशचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातRainपाऊस