निधनवार्ता- नर्मदाबेन पटेल
By Admin | Updated: May 25, 2014 16:27 IST2014-05-25T16:25:39+5:302014-05-25T16:27:34+5:30
नर्मदाबेन पटेल

निधनवार्ता- नर्मदाबेन पटेल
नर्मदाबेन पटेल
नाशिक : येथील सौ. नर्मदाबेन रतनशांभाई पटेल (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. श्रीराम टिंबर मार्टचे संचालक रतनशांभाई पटेल यांच्या त्या पत्नी, तर सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई पटेल यांच्या त्या मातोश्री होत.