शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पंचवटीच्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीवरून उडी घेतलेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:32 PM

पंचवटी : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ खुशी श्याम पाटील (१५, विजय गॅलेक्सी, तुळजा भवानीनगर, पेठरोड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि़२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ...

पंचवटी : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ खुशी श्याम पाटील (१५, विजय गॅलेक्सी, तुळजा भवानीनगर, पेठरोड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि़२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास खुशी पाटील या मुलीने 'विजय गॅलेक्सी' या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील आपल्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली़ यामध्ये गंभीर जखमी झालेली खुशी हिला नातेवाइकांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते़ तिच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

 

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणे