विजेचा धक्का लागून तरसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 20:04 IST2021-08-23T20:03:32+5:302021-08-23T20:04:55+5:30
मालेगाव : तालुक्यातील दहिवाळ शिवारात विजेचा धक्का लागून सहा वर्षीय तरसाचा मृत्यू झाला आहे.

विजेचा धक्का लागून तरसाचा मृत्यू
ठळक मुद्देपशुसंवर्धन अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी तपासून मृत घोषित केले.
मालेगाव : तालुक्यातील दहिवाळ शिवारात विजेचा धक्का लागून सहा वर्षीय तरसाचा मृत्यू झाला आहे.
संजय दगा कुटे यांच्या शेतात विजेचा धक्का लागून सहा वर्षीय मादी जातीच्या तरसाचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी वन विभागाने नोंद घेतली आहे.