शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

बस-दुचाकीच्या धडकेत मुलाचा मृत्यू; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:28 IST

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुपादेवी फाट्याजवळ स्प्लेंडर दुचाकीला एसटी बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले.

त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुपादेवी फाट्याजवळ स्प्लेंडर दुचाकीला एसटी बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातातएक मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले.तळवाडेकडून त्र्यंबककडे येणारी स्प्लेंडर दुचाकी (क्र . एमएच१५ जीजी ६४४३) हायवेवर येऊन त्र्यंबकेश्वरकडे जात असताना त्र्यंबकेश्वरहून नांदगावला जाणाऱ्या बसची (क्र . एमएच १४ बीटी ३३४५) दुचाकीस्वारास जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील सर्वात पुढे बसलेला सोपान आनंदा वाघेरे (१२, रा. विळवंडी, ता. दिंडोरी) व दुचाकी चालकासह तिघेजण जबर जखमी झाले. आनंदा गोपाळ वाघेरे (३७), पांडू सखाराम माळी(६०), संजय उखा वाघेरे (२६) सर्व, रा. विळवंडी, ता.दिंडोरी ही जखमींची नावे आहेत. हे सर्वजण त्र्यंबकेश्वर येथे एकादशीनिमित्त दर्शनासाठी येत होते. सर्व जखमींना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रु ग्णालयाच्या रु ग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठविण्यात आले.त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, हवालदार संजय खैरनार, नाईक पवार, भाबड आदी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात