शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:49 AM

निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर  अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनात्याला काळिमा फासणारी घटना

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर  अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या आईशी काही वर्षांपासून संशयितांचे प्रेमसंबंध होते. बेहेड येथील राहत्या घरी घरात कुणी नसल्याची संधी साधून या सावत्र बापाने पीडित मुलीवर  बळजबरी  करत अत्याचार केला. सदर घटनेची माहिती  पीडित मुलीने मावशीला सांगितली. मावशीने पीडितेला घेऊन थेट पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून सदर घटनेची तक्रार दिली. त्यामुळे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्यात आला आहे.संशयितावर  शनिवारी रात्री उशिरापर्यंत बाललैंगिक अत्याचार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात  आला. काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या. नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक  अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंग